Ferfar #1078 · लावेश्वर
भंडारा, भंडारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 368
- Talathi
- प्रीती अशोकराव खोडे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : दि.भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. भंडारा शाखा वरठी
लिहून घेणार : बाला नामदेव काळे
यांनी फे क्र.165-नामदेव व.काळे यांनी भ.डि.से.को.ऑप बँक शाखा वरठी कडून 25,000/-रु कर्ज घेऊन आपल्या हिश्याची शेती गहाण करून दिले - 495
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दि.भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. भंडारा शाखा वरठी यांचेकडील पत्र जा.क्र.106/19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.