सातबारा Watch

← खोकरला

Ferfar #16035 · खोकरला

भंडारा, भंडारा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
120/2/2/3
Talathi
गणेश बालाजी काळे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- प्रमोदबाई जयंतकुमार जैन रा. खोकरला(खाता क्रमांक5091) यांचे गट/सर्व्हे क्रमांक120/2/2/3, बिगरशेती क्षेत्र 1.3943 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3943 आर.चौ.मी हे त्यांनी प्लॉट क्र.69 क्षेत्र 139.43 चौ.मी. हक्का सह लिहुन घेणार : श्री.महालक्ष्मी सहकारी पत संस्था मर्या. खमारी अध्यक्ष सत्यानंद हरिभाऊ रेहपाडे व्यवस्थापक संजय टिल्लूजी हेडाऊ , (खाता क्रमांक :-205142)गट/सर्व्हे क्रमांक 120/2/2/3 बिगरशेती क्षेत्र 1.3943 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भंडारा जिल्हा भंडारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5230 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 440000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.