सातबारा Watch

← खोकरला

Ferfar #16055 · खोकरला

भंडारा, भंडारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
207/2/1/13
Talathi
गणेश बालाजी काळे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि. भंडारा अर्बन को ऑप बँक लि. भंडारा शाखा ठाणा/पे.पंप तर्फे शाखा व्यवस्थापक सौ. जयश्री मनोज गोडशेलवार गहाणखत लिहुन देणार : रोशन दयाराम हेडाऊ रा. खोकरला यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5406-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 207/2/1/13 क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोशन दयाराम हेडाऊ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.