सातबारा Watch

← खोकरला

Ferfar #16079 · खोकरला

भंडारा, भंडारा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
177/1
Talathi
गणेश बालाजी काळे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- सोमा सुकाजी पाठक रा. खोकरला(खाता क्रमांक203827) यांचे गट/सर्व्हे क्रमांक177/1, बिगरशेती क्षेत्र 24.5022 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.2546 आर.चौ.मी हे त्यांनी प्लॉट क्र.20 क्षेत्र 125.46 चौ.मी. हक्का सह लिहुन घेणार : दिलीप नारायणराव कावळे , (खाता क्रमांक :-205146)गट/सर्व्हे क्रमांक 177/1 बिगरशेती क्षेत्र 1.2546 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भंडारा जिल्हा भंडारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2473 दिनांक 05/11/1999 प्रमाणे रक्कम रुपये 18000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.