सातबारा Watch

← बेला

Ferfar #17235 · बेला

भंडारा, भंडारा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-08
Objection until
2026-10-01
Certified
—
Gat / Survey
191/1/5
Talathi
राजेश मारोतराव ठाकरे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 01/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/09/2026 लिहुन देणार:- अमर मारोती मेश्राम रा. बेला(खाता क्रमांक1010519) यांचे गट/सर्व्हे क्रमांक191/1/5, बिगरशेती क्षेत्र 6.2652 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 6.2652 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नेहा अखील सातफळे , (खाता क्रमांक :-1014806)गट/सर्व्हे क्रमांक 191/1/5 बिगरशेती क्षेत्र 6.2652 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भंडारा जिल्हा भंडारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4110 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3630000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. टीप:- मौजा बेला येथील भूमापन / गट क्र. १९१/१/५ (प्लॉट क्र. ५, अकृषिक रहिवास), क्षेत्र ६२६.५२ चौ. मी. आकार रु. ६३.०० ही अकृषिक जमीन श्री. अमर मारोती मेश्राम यांच्या नावे नोंद आहे. मूळ खातेदाराने बँक कर्जाची परतफेड न केल्यामुळे, बँक ऑफ बडोदा (ROSARB), नागपूर यांनी SARFAESI कायदा, २००२ अंतर्गत मिळकतीचा ताबा घेऊन जाहीर ई-लिलाव केला. सदर लिलावात श्रीमती नेहा अखिल सातफळे (रा. नागपूर) यांनी सर्वोच्च बोली रु. ३६,३०,०००/- अदा करून ही मिळकत खरेदी केली.त्यावरून बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी निष्पादित केलेले विक्री प्रमाणपत्र (Sale Certificate) सह दुय्यम निबंधक वर्ग-१, भंडारा येथे दस्त क्र. बडर-४११०-२०२५, दिनांक १३/०८/२०२५ अन्वये नोंदणीकृत झाले आहे. नोंद: नोंदणीकृत दस्त क्र. ४११०/२०२५ नुसार गट क्र. १९१/१/५ वरील श्री. अमर मारोती मेश्राम यांचे नाव कमी करून, लिलाव खरेदीदार श्रीमती नेहा अखिल सातफळे यांचे नाव अधिकार अभिलेखात दाखल करण्यात आले.