सातबारा Watch

← बेला

Ferfar #17306 · बेला

भंडारा, भंडारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
349/1/2
Talathi
राजेश मारोतराव ठाकरे
First seen
47h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : बाबा हनुमान सेवक सहकारी पत संस्था मर्या भंडारा र.जि. नं. 358/2004 शाखा भंडारा तर्फे अध्यक्ष/व्यवस्थापक गहाणखत लिहुन देणार : क्रिष्णा रामदास निंबार्ते रा. बेला यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5613-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 349/1/2 क्षेत्र 1.3837 वर बोजा दाखल करणेबाबत श्री क्रिष्णा रामदास निंबार्ते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.