सातबारा Watch

← खमारी

Ferfar #1076 · खमारी

भंडारा, भंडारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
247/1/7
Talathi
प्रविण अरुण जगताप
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : दि भंडारा अर्बन को ऑफ बँक लि शाखा शहर भंडारा , भंडारा लिहून देणार : सतीश भाऊराव शनवारे रा. खमारी यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 6435 दिनांक 31/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1450000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 247/1/7 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि भंडारा अर्बन को ऑफ बँक लि शाखा शहर भंडारा यांचेकडील पत्र क्रमांक बीयूसी/शाखा-भंडारा/प्लॉट खरेदी कर्ज 415/2026-27 दिनांक18/08/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1450000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.