Ferfar #1730 · पहेला
भंडारा, भंडारा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 121/28
- Talathi
- RAVINDRA GAJANAN HATWAR
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, भंडारा
लिहून देणार : नितेश सुरेश हरडे रा. पहेला यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5704 दिनांक 20/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 121/28 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांचेकडील पत्र क्रमांक 576/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
मा. उपविभागीय अधिकारी भंडारा यांचे आदेश क्र अपील/उविअभं/कावि/360/2026 दिनांक 07/09/2026 नुसार नोंद दर्ज.