सातबारा Watch

← हंसापुर

Ferfar #431 · हंसापुर

भंडारा, भंडारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
157
Talathi
सुचित अनिल साखरे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र.12/आर.टी.एस.64/2025-26 आदेश दिनांक : 29/04/2026 श्री. हिरालाल लालाजी साठवणे रा. हंसापूर, ता.जि. भंडारा यांचे मौजा हंसापूर येथील गट क्रमांक 157 लागवडी योग्य क्षेत्र अनुक्रमे 0.21 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. या स्वतःच्या मालकीच्या शेतजमिनीत, स्वतःच्या नावासोबत त्यांच्या कायदेशीर पत्नी सौ. उर्मिला हिरालाल साठवणे यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल करणेबाबत मा. तहसिलदार भंडारा यांचे आदेश क्र. रा.मा.क्र.12/आर.टी.एस.64/2025-26 व पत्र क्र. मह.सहा./प्रस्तु-2/ना.तह.भंडारा/कावि- 320/2025 दिनांक.29/04/2026 व महाराष्ट शासन, महसुल व वन विभाग, परिपत्रक क्रमांक एस-14/2161816/प्र.क्रं.458/ल-6 दिनांक 15 सप्टेंबर 1992 अन्वये स्रियांचे हक्क सुरक्षित राहावे यादृष्टीने “ लक्ष्मी मुक्ति योजने ” अंतर्गत गाव नमूना सात-बारा सदरी सहहिस्सेदार म्हणून पत्नीचे नाव दाखल केले.