सातबारा Watch

← पिंगलाई

Ferfar #8250 · पिंगलाई

भंडारा, भंडारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
238/15
Talathi
उर्वशी विनोदकुमार शिंगुमारे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : युको बँक शाखा भंडारा गहाणखत लिहुन देणार : शुभम शरद घडोले रा. पिंगलाई यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5332-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 238/15 क्षेत्र 0.9806 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शुभम शरद घडोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.