सातबारा Watch

← भंडारा (न.प.)

Ferfar #12656 · भंडारा (न.प.)

भंडारा, भंडारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
1062/1
Talathi
सुनिता शिवशकर साखरवाडे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा भंडारा लिहून देणार : शैलेंद्रसिंह सुखदेवसिंह चौहान रा. भंडारा (न.प.) यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 275/2024 दिनांक 30/05/2024 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1062/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा भंडारा यांचेकडील पत्र क्रमांक RACC/2024 25/14/58 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.