Ferfar #13170 · गणेशपूर
भंडारा, भंडारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 383/2
- Talathi
- सुनिता शिवशकर साखरवाडे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि. भंडारा अर्बन को ऑप बँक लि. भंडारा शाखा शहर शाखा गणेशपूर भंडारा तर्फे शाखा व्यवस्थापक महेंद्र सुरेश कोल्हे
गहाणखत लिहुन देणार : गिरधारी महादेवराव मेहर रा. गणेशपूर यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5360-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 383/2 क्षेत्र 1.0625 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गिरधारी महादेवराव मेहर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.