Ferfar #944 · मालुटोला
साकोली, भंडारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
श्री/श्रीमती राधेलाल वामन टेंभरे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 52/1 मधिल खातेदार कामन वामन टेंभरे हे दि. 13/10/2012 रोजी मयत झाले आहेत , किसनाबाई कन्हैयालाल बिसेन व प्रमिला कन्हैयालाल बिसेन हे दि. 10/10/2017 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.