Ferfar #2556 · परसोडी
साकोली, भंडारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 70/2
- Talathi
- मोरेश्वर नामदेव मरस्कोले
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र. 6 /आर.टी.एस-64/2026
आदेश दिनांक : 13/10/2026
लिहून देणार : खातेदार श्री तेजराम गोपीचंद नगरीकर यांनी अर्ज दिला कि, त्यांचे मालकीचे मौजा परसोडी येथील सर्व्हे नं. 70/2 आराजी 0.21.80 हे. आर या त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीवर शासन परिपत्रक क्र.एस 14/9161816/प्र. क्र. 458 दि. 15/09/1992 अन्वये “लक्ष्मी- मुक्ती” मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा या योजना अंतर्गत मा.तहसिलदार साकोली यांचे आदेश क्र. रा.मा.क्र. 6 /आर.टी.एस-64/2026 दि. 13/10/2026 नुसार त्यांच्या पत्नी सौ. कविता तेजराम नगरीकर यांचे नाव सहखातेदार म्हणुन 7/12 वर दर्ज करण्याबाबतच्या आदेशानुसार समाविष्ट करण्यात येत आहे.