सातबारा Watch

← वळद

Ferfar #2204 · वळद

साकोली, भंडारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
192
Talathi
चितानंद अशोक दहिवले
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अधिकारी : तहसीलदार साकोली आदेश क्रमांक :क्रमांक मह-सहा/वनहक्क/कावी/309/2026 आदेश दिनांक : 16/10/2026 मा. तहसीलदार साकोली यांचे आदेश क्र.कली/कानुनगो/कावी567/2016/दि. 24.4.14 नुसार खालिल खातेदारांना मौजा वडद येथील गट क्रमांक 192 वर अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्काची मान्यता अधिनियम 2016 व नियम 2008 चे जोडपञ दोन व मोजनीची क प्रत नुसार नामे रतीराम ठुना राऊत यांना गट क्रमांक 192 आराजी 9.10 हे.आर पैकी 0.415 हे.आर शेतजम‍िन वनहक्कानुसार कायम करण्यात आले .परंतु नामे रतीराम ठुना राऊत हे द‍िनांक 16/03/2025 ला मयत झालेमुळे मा.तहसीलदार साकोली यांचे आदेश क्रमांक मह-सहा/वनहक्क/कावी/309/2026 दिनांक 16/10/2026 नुसार खालीलप्रमाणे वारस दर्ज 1. गजानन रतिराम राऊत (मुलगा ) 2.अनुसया रतिराम राऊत (पत्नी ) यांचे नावे हिस्सा क्षेत्र 0.415 हे.आर क्षेत्राची नोंद कायम