सातबारा Watch

← रेंगेपार कोठा

Ferfar #1505 · रेंगेपार कोठा

लखणी, भंडारा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
168, 178, 179/1, 193, 195, 196, 197, 198
Talathi
नयनिका शिवचंद खेत्रे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार तुलसीदास सोमाजी काटगाये यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव तुळशीराम सोमा काटगाये ऐवजी तुलसीदास सोमाजी काटगाये असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार लखणी यांच्याकडील आदेश क्रमांक रा.मा.क्र.57/आरटीएस 64/2020-21 दि. 07/04/2021 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 26/12/2019 ते दिनांक 01/01/2020 मधील नोंदणी क्र.पी- N-1920369 अन्वये तुळशीराम सोमा काटगाये ऐवजी तुलसीदास सोमाजी काटगाये असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .