सातबारा Watch

← सालेभाटा

Ferfar #1742 · सालेभाटा

लखणी, भंडारा · JSON

Type
भाडे पट्याने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-14 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
377/1, 377/2, 377/3, 379/1, 382/2, 546
Talathi
रूपाली श्यामसुंदर धांडे
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन घेणार :मे.भगवती ग्रीन पॉवर सोल्युशन्स प्रायवेट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी. (कुलमुखत्यार:- समीर ईस्माईल मुल्ला ) लिहुन देणार : अंकुश भोजराम पारधीकर ,अर्चना गिरधारी रीनाईत ,इंदुबाई गुनीलाल टेंभरे ,उत्तम भोजराम पारधीकर ,गुणवंता गणराज पारधीकर ,पुष्पा छोटेलाल कटरे ,मनिला यशवंत पटले ,लव्हा भोजराम पारधीकर ,सिंधुबाई झामसिंग टेंभरे ,सुकचंद मारोती पारधीकर यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 4391 दिनांक 31/07/2026 प्रमाणे दर एकरी दरवर्षी 50000/- नुसार रक्कम रुपये 995000/- (अक्षरी नऊ लाख पंच्याण्णव हजार रुपये) घेऊन गट नंबर/सर्वे नंबर/भु.क्र.377/1 क्षेत्र 0.66 हे.आर.पैकी 0.66 हे.आर., भु.क्र.377/2 क्षेत्र 1.46 हे.आर. पैकी 1.40 हे.आर, भु.क्र.377/3 क्षेत्र 1.45 हे.आर. पैकी 1.40 हे.आर, भु.क्र.382/2 क्षेत्र 1.19 हे.आर. पैकी 1.18 हे.आर, भु.क्र.379/1 क्षेत्र 3.02 हे.आर. पैकी 2.55 हे.आर., भु.क्र. 546 क्षेत्र 0.77 हे.आर. पैकी 0.77 हे.आर. दिनांक 31/07/2026 पासून कालावधी 27 वर्षाकरिता मे.भगवती ग्रीन पॉवर सोल्युशन्स प्रायवेट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी यांना भाडेपट्टयाने दिले. अपत्राकावरून नोंद घेतली.