Ferfar #951 · मुडीपार
लखणी, भंडारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 149/1
- Talathi
- निशांत तुकाराम नेवारे
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्याम मागासवर्गीय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मुंडीपार/सिंदीपार ता.तालुका भंडारा र.नं. बीएचडी/ एलकेन/ आरएसआर/सिआर/1224/2022-2023 शाखा मुंडीपार/ सिंदीपार
गहाणखत लिहुन देणार : सुरेश राजाराम टेंभुर्णे रा. मुडीपार यांनी दुय्यम निबंधक दु.नि.लाखणी यांचेकडील दस्त क्रमांक 1820-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 149/1 क्षेत्र 0.6900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश राजाराम टेंभुर्णे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.