सातबारा Watch

← दिघोरी ( नान्होरी )

Ferfar #780 · दिघोरी ( नान्होरी )

लखणी, भंडारा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
मार्कंड कारू शहारे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार जिजा धनराज बडोले यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव जिजा रामदास नंदेश्वर ऐवजी जिजा धनराज बडोले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार लाखणी यांच्याकडील आदेश क्रमांक रा.मा.क्र.02/आर.टि.एस.64/2026-2027 दि. 19/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19/03/2026 ते दिनांक 25/03/2026 मधील नोंदणी क्र.पी- N-25101222 अन्वये जिजा रामदास नंदेश्वर ऐवजी जिजा धनराज बडोले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .