सातबारा Watch

← अडयाळ

Ferfar #4404 · अडयाळ

पावणी, भंडारा · JSON

Type
आदेशाने नावात दुरुस्ती
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
216/1, 216/3
Talathi
सुरेश नामदेव मळघणे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026 बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार लता देविदास कुर्झेकर यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या नथाबाई देवदास कुर्झेकर ऐवजी लता देविदास कुर्झेकर करण्याचे कोर्ट विद्यमान तहसिलदार पवणी यांचे न्यायालय यांचे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये नावात बादल करण्याच्या आदेश रा.मा.क्र 68/आरटीएस-64 2025-26 दि.22/01/2026 नुसार नाव दुरुस्ती केले.