सातबारा Watch

← अडयाळ

Ferfar #4414 · अडयाळ

पावणी, भंडारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
209, 214/1/अ, 214/2
Talathi
सुरेश नामदेव मळघणे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : 1 आदेश दिनांक : 26/10/2026 खातेदार नामे रेहाना नसरिन अलीमखा पठाण, शाहीन मो. सईद शेख, फरजाना मतीनखान पठाण यांची अड्याळ ता.पवनी जि. भंडारा येथे शेतजमीन आहे. वरील खतेदारांची शेतजमीन मा.नायब तहसिलदार यांनी रा.मा.क्र १ /एस.आर.व्ही.-४३/२०२६-२७ मौजा अड्याळ ता. पवनी जि. भंडारा आदेश दिनांक : २६/१०/२०२६ नुसार खालीलप्रमाणे वाटणीपत्र करून दिले आहे. पक्षकार क्र.- ०१ रेहाना नसरिन अलीमखा पठाण रा. भंडारा गट क्र. २१४/२ क्षेत्र ०.७८ हे.आर.चौ.मी पैकी ०.५० हे.आर.चौ.मी गट क्र. २०९ क्षेत्र ०.१० हे.आर.चौ.मी पैकी ०.१० हे.आर.चौ.मी पक्षकार क्र.- ०२ शाहीन मो. सईद शेख रा.भंडारा गट क्र. २१४/१/अ क्षेत्र ०.९९ हे.आर.चौ.मी पैकी ०.६७ हे.आर.चौ.मी पक्षकार क्र.- ०३ फरजाना मतीनखान पठाण रा. अड्याळ ता. पवनी जि. भंडारा गट क्र. २१४/२ क्षेत्र ०.७८ हे.आर.चौ.मी पैकी ०.२८ हे.आर.चौ.मी गट क्र. २१४/१/अ क्षेत्र ०.९९ हे.आर.चौ.मी पैकी ०.३२ हे.आर.चौ.मी