सातबारा Watch

← पिंपळगाव (निपानी)

Ferfar #1424 · पिंपळगाव (निपानी)

पावणी, भंडारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
414
Talathi
प्रशांत कचरू रामटेके
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : अकृषक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आसगाव (चौ) लिहून घेणार : रामकृष्ण देवराम जिभकाटे यांनी सर्व्हे क्रमांक : 414 तपशिल : मौजा आसगाव येथील व्यक्ती नामे वामन रामकृष्ण जिभकाटे यांनी त्यांचे वडील मौजा पिंपळगाव येथील खातेदार नामे रामकृष्ण देवराम जिभकाटे यांच्या संमतीने गट नं.414,क्षेत्र 0.73 हे.आर. हक्क वर्ग १ ची जमीन गहाण करून अकृषक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आसगाव (चौ) कडून रजी.क्र.1493, रजी.कार्या.पवनी,दि.17/7/2019 नुसार 1500000 रु.कर्ज घेतले. - 946 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/अनासप/387/26 दिनांक 28/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.