Ferfar #1112 · सेंद्री खुर्द
पावणी, भंडारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सि बँक लि.शाखा पवनी
गहाणखत लिहुन देणार : तुळशिराम मार्तंड कुर्झेकर ,नामदेव मार्तंड कुर्झेकर रा. सेंद्री खुर्द यांनी दुय्यम निबंधक पवनी यांचेकडील दस्त क्रमांक 1780-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 720000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 449, 61, 64, 66 क्षेत्र 2.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुळशिराम मार्तंड कुर्झेकर ,नामदेव मार्तंड कुर्झेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 720000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.