सातबारा Watch

← शिवनाळा (गोंडी)

Ferfar #150 · शिवनाळा (गोंडी)

पावणी, भंडारा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
38, 39, 48
Talathi
सुरेंद्र श्रावण रामटेके
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सरस्वता रामभाऊ तोडासे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव तानाबाई रामभाऊ तोडासे ऐवजी सरस्वता रामभाऊ तोडासे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पावणी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.04 दि. 31/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/10/2025 मधील नोंदणी क्र.पी- N-2567437 अन्वये तानाबाई रामभाऊ तोडासे ऐवजी सरस्वता रामभाऊ तोडासे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .