सातबारा Watch

← ठाणा (नवेगाव)

Ferfar #708 · ठाणा (नवेगाव)

पावणी, भंडारा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
1/1
Talathi
समीक्षा हनुमान उपासे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार गोपिका हरिजी अवसरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुन्दर हरिभाऊ अवसरे ऐवजी गोपिका हरीजी अवसरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पावणी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.137 दि. 28/01/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 28/05/2025 मधील नोंदणी क्र.पी- N-2512272 अन्वये सुन्दर हरिभाऊ अवसरे ऐवजी गोपिका हरीजी अवसरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .