सातबारा Watch

← शेळी सोमनाळा

Ferfar #732 · शेळी सोमनाळा

पावणी, भंडारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
250/1
Talathi
सुरेंद्र श्रावण रामटेके
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी ( पुनर्वसन) आदेश क्रमांक : 860 आदेश दिनांक : 01/12/2016 मा. जिल्हाधिकारी ( पुनर्वसन) भंडारा यांचे आधिसूचनेनुसार भंडारा जिल्ह्यातील एकुण 104 गावातिल 10352.04 हे.आर जमीन बाधित क्षेत्रामध्ये व एकुण 287 गावातील 75975.41 हे.आर जमीन लाभ क्षेत्रात समाविस्ठ आहे. महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधींनियमाचे कलम 11 व 13 नुसार सदर प्रकल्पाचे अधिसूचित असलेल्या क्षेत्रातील जमिनीवर लागू असलेले महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999 चे कलम 12 (1) मध्ये नमूद असलेले विक्री विभाजन पोटविभागणी रूपातरण किवा सुधारणा ई चे निर्बंध सदर अधिसूचनाद्वारे प्रसीद्धीचे दिनाकापासून भूसंपादनाकरिता प्रस्तावित तसेच मा.जिल्हाधिकारी यांच्या पूर्वपरवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी उठविण्यात येत आहे.