सातबारा Watch

← पाचगाव

Ferfar #1180 · पाचगाव

लखणदूर, भंडारा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
253/1/अ, 282/1/अ
Talathi
SUNIL DIGAMBAR SOSE
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/03/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार राजेश सुकराम कुकसे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव राजु सुकराम कुकसे ऐवजी राजेश सुकराम कुकसे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार लखणदूर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.05 दि. 09/03/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/12/2024 मधील नोंदणी क्र.पी- NR-2471376 अन्वये राजु सुकराम कुकसे ऐवजी राजेश सुकराम कुकसे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .