Ferfar #989 · किरमटी
लखणदूर, भंडारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-22
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 351/1
- Talathi
- दिपक रमेश वाढे
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्वामी माधवानंद महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. लाखांदूर रजि.नं. १२३९
गहाणखत लिहुन देणार : अभिजीत प्रकाश देशकर रा. किरमटी यांनी दुय्यम निबंधक लाखंदूर यांचेकडील दस्त क्रमांक 753-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 351/1 क्षेत्र 3.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिजीत प्रकाश देशकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.