Ferfar #1604 · गवराळा
लखणदूर, भंडारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ईसाफ स्माल फाईनंन्स बँक लिमिटेड शाखा ब्रम्हपुरी
गहाणखत लिहुन देणार : गजानन लक्ष्मण शहारे रा. गवराळा यांनी दुय्यम निबंधक लाखंदूर यांचेकडील दस्त क्रमांक 695-2026 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 234, 235 क्षेत्र 0.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन लक्ष्मण शहारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मनिषा गजानन शहारे (खाता क्रमांक :- 3228) ,