Ferfar #1608 · गवराळा
लखणदूर, भंडारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 60
- Talathi
- यशपाल खुशाल सेलोकर
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : शाखा व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा परसोडी
लिहून घेणार : रेखा योगेंद्र ब्राम्हणकर यांनी मौजा गवराळा येथील सर्व्हे क्रमांक :60 वर विदर्भ कोकण ग्रामीण बॅक शाखा परसोडी यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000/- घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा परसोडी यांचेकडील दिनांक 12/10/2026 चे पत्र दाखला दिल्यावरून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.