Ferfar #4170 · दिघोरी
लखणदूर, भंडारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक :रा.मा.क्र.07/एस.आर.व्ही.-43/2026-2027
आदेश दिनांक :28/10/2026
मा.नायब तहसीलदार,लाखांदूर यांच्या आदेश क्र.रा.मा.क्र.07/एस.आर.व्ही.-43/2026-27 दिनांक-28/10/2026 नुसार अर्जदार पार्टी क्र. 1 ते 3 यांची मौजा दिघोरी/मोठी येथील गट क्र.26,60,165 व 186 अनुक्रमे आराजी 0.44,0.22,0.56,0.17 हे.आर अश्या वर्णनाची वडिलोपार्जित शेतजमीनीचे पुढील प्रमाणे
आपसीवाटणी
पार्टी क्र.1
1.रुखम चिंधू बेंदवार यांना मौजा दिघोरी/मोठी येथील अनुक्रमे गट क्र.186 आराजी 0.17 हे.आर.पूर्ण गट क्षेत्र व गट क्र.165 आराजी 0.56 हे.आर पैकी 0.34 हे आर क्षेत्र
पार्टी क्र.2
1.सुदाम चिंधू बेंदवार यांना मौजा दिघोरी येथील अनुक्रमे गट क्र. 165 आराजी 0.56 हे.आर पैकी 0.22 हे.आर. व गट क्र.60 आराजी 0.22 हे आर पूर्ण गट क्षेत्र
पार्टी क्र.3
1.रेवाराम चिंधू बेंदवार यांना मौजा दिघोरी/मोठी येथील गट क्र.26 आराजी 0.44 हे.आर.पूर्ण गट क्षेत्र