सातबारा Watch

← लाखांदुर

Ferfar #4739 · लाखांदुर

लखणदूर, भंडारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
1096/1/अ/2
Talathi
दुर्गेश अंताराम बावनकुळे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लि. गोंदिया र.नं.बी.एच.डी.बी.एन.के.११८ शाखा लाखांदूर गहाणखत लिहुन देणार : सुधाकर कुसन दिवठे रा. लाखांदुर यांनी दुय्यम निबंधक लाखंदूर यांचेकडील दस्त क्रमांक 787-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1096/1/अ/2 क्षेत्र 0.8393 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुधाकर कुसन दिवठे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.