सातबारा Watch

← मडेघाट

Ferfar #1184 · मडेघाट

लखणदूर, भंडारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
Certified
—
Gat / Survey
319, 323
Talathi
हिवराज गणपत खोब्रागडे
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, भंडारा शाखा- लाखांदूर तर्फे लियाकत अली नूर अली सैय्यद गहाणखत लिहुन देणार : सुरेश नारायन कुथे रा. मडेघाट यांनी दुय्यम निबंधक लाखंदूर यांचेकडील दस्त क्रमांक 791-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 319, 323 क्षेत्र 0.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश नारायन कुथे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.