Ferfar #1412 · परसवाडा
तिरोडा, गोंदिया · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 554/9
- Talathi
- भोलीराम कारु पारधी
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : श्रीराम सिटी युनियन फायनेन्स लिमिटेड गोंदिया
लिहून घेणार : मुकेश अभिमन बरीयेकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 554/9 तपशिल : प्रमाणे मुकेश अभिमन बरीयेकर यानी मे. श्रीराम सिटी युनियन फ़ायनेन्स लिमिटेड तर्फ़े - श्री रॉबिन भुवनचंद भट्ट यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1058
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्रीराम सिटी युनियन फायनेन्स लिमिटेड गोंदिया यांचेकडील दि.23/10/2026 चे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.