Ferfar #1471 · गुमाधावडा
तिरोडा, गोंदिया · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 643/9
- Talathi
- पवन सुभाषराव चाफले
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : 27
आदेश दिनांक : 28/08/2026
मा.अप्पर जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कार्यालयीन अपील क्र.27/ आर टी एस -59 / 2025-26 पारित आदेश दिनांक 28/8/2026 अन्वये गट क्र.643/9 प्लॉट क्र.07 क्षेत्र 1.6729 चौ.मी.क्षेत्रावर दि.यवतमाळ अर्बन को ओप बँक लि.यवतमाळ ,शाखा गोंदिया यांचे कडील दि.26/8/2024 चे पत्रान्वये रक्कम रु. 1033281 रु.चा बोझा नोंद करण्याबाबत आदेश झाल्याने बोझा नोंद घेण्यात आली .