Ferfar #823 · घोगरा
तिरोडा, गोंदिया · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 282/2
- Talathi
- बालकेश्वरी देविलाल पटले
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आयडीबीआय बैक लिमीटेड
गहाणखत लिहुन देणार : सुनिल शिवलाल कुकडे रा. घोगरा यांनी दुय्यम निबंधक तिरोडा यांचेकडील दस्त क्रमांक 2776-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 282/2 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल शिवलाल कुकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.