Ferfar #2267 · मुंडीकोटा
तिरोडा, गोंदिया · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राजुभाऊ निखाडे क्रडिट को.सोसा.लि.भंडारा शाखा तुमसर .
गहाणखत लिहुन देणार : प्रमोदकुमार प्रेमकृष्ण शुक्ला रा. मुंडीकोटा यांनी दुय्यम निबंधक तिरोडा यांचेकडील दस्त क्रमांक 2772-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 240/2, 259, 260 क्षेत्र 1.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोदकुमार प्रेमकृष्ण शुक्ला यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.