Ferfar #13279 · गोरेगाव त.सा.क्र.8
गोरेगाव, गोंदिया · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 419
- Talathi
- अविनाश लखनलाल शिवणकर
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : मा. तहसीलदार साहेब गोरेगाव यांचे आदेश क्र. रा.मा.क्र.02/एन.ए.ए.47/2025-26
आदेश दिनांक : 29/10/2026
महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग शासन निर्णय क्र. एनएपी-2025/प्र.क्र.177/जमीन-01 अ दि. 10/02/2026 व मुख्याधिकारी तथा नियोजन प्राधिकरण, नगर पंचायत, गोरेगाव यांचे पत्र क्र. Permit No:- R.L.115/T.D.P./2026 दि. 17/08/2026 व मा. तहसीलदार साहेब गोरेगाव यांचे आदेश क्र. रा.मा.क्र.02/एन.ए.ए.47/2025-26 दि. 29/10/2026 नुसार नामे केशोराव कालीचरण भीमटे व इतर 02 यांचे गट क्र. 419 क्षेत्र 120.70 चौ. मी. पैकी नियमित केलेले क्षेत्र 108.82 चौ.मी. आकारणी 43.52 रु.पै. व रोड रस्त्यासाठी सोडलेले क्षेत्र 11.88 चौ.मी. प्रमाणे जमीन नियमाकुल करण्यात आले.