← तिल्ली (गौरीटोला) त. सा. क्र. 18
Ferfar #721 · तिल्ली (गौरीटोला) त. सा. क्र. 18
गोरेगाव, गोंदिया · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 122/3
- Talathi
- नंदकुमार अंबरदास वालोदे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
मुत्युपत्र-इच्छापत्राचा लेख
वामन नंदराम चौरागडे यांनी दस्त क्रमांक 256/2016 दिनांक 03/03/2016 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय गोरेगाव येथे मौजा तिल्ली येथील भु.क्र 122/3 क्षेत्र 1.18 हे.आर पैकी आपल्या हिस्साची 0.59 हे.आर.जमीन भु.क्र.116/1 आराजी 0.48 हे.आर पैकी 0.24 हे.आर जमीन स्वताचे मुले
१) धनराज वामन चौरागडे २) नुतनलाल वामन चौरागडे याना मुत्युपत्र-इच्छापत्राचा लेख लिहुन ठेवाल्या वरून व
वामन नंदराम चौरागडे यांचे मुली असून 1) मुनेश्वरी दुलीचंद बिजेवार 2) रुबीला भिमेसकुमार भोयर यांनी दिनांक 28/9/2026रोजी 100/- स्टम्प पेपरवर धनराज वामन चौरागडे २) नुतनलाल वामन चौरागडे यांचे नावे फेरफार करून जमीन नावे करण्याबाबद सह्म्म्तीपत्र लिहून दिलेले आहे.सबब नोंद घेण्यात आलेली आहे.