Ferfar #1495 · जब्बारटोला - 10
गोंदिया, गोंदिया · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 47
- Talathi
- दिवाकर आडकु शेट्टे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
मा.विशेष वसुली अधिकारी जागृति सहकारी पतसंस्था मर्या. मुंडीकोटा ता.तिरोडा जि.गोंदिया यांचे जप्ती आदेश जा.क्र. 352/2024 स्था.मा.जप्ती आदेश दिनांक 05/12/2024 तसेच मा. नायब तह्सीलदार गोंदिया यांचे पत्र क्रमांक म.सहा./प्रस्तुत-3/कावी-506/2025 दिनांक 13/11/2025 नुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 व कलम 156(1)(2) आणि 1961 चा नियम 107(10) नुसार कर्जदार श्री.अशोक इंद्रराज कटरे यांचे गट क्रमांक 47 आराजी 0.76 हे.आर चे जप्ती करुन 55160/- रुपयाचे बोझा दर्ज करण्यात आले.