Ferfar #2215 · रतनारा - 9
गोंदिया, गोंदिया · JSON
- Type
- वारस
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 398
- Talathi
- बाळासाहेब गुलाबराव साखरे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :23/10/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026श्री./श्रीमती रमेश जियालाल धुर्वे यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 398 वरील खातेदार कै. रमेश जियालाल धुर्वे हे/ह्या दिनांक 16/04/2018 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे #
1) विलासकुमार जियालाल धुर्वे , नाते : मुलगा, वय :42, वारसदाराची स्थिती :हयात
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 639 प्रमाणे नावे दाखल केली असे. अर्जदार रमेश जियालाल धुर्वे यांच्या अर्जानुसार शांताबाई जियालाल धुर्वे यांची दिनांक 16/04 /2018 रोजी मयत झाली असून अर्जदार यांनी दिनांक 18/09/2026 रोजी वारस फेरफार नोंद घेण्याकरीता अर्ज सादर केला होता त्याअनुषंगाने वारस फेरफार नोंद क्र. 2205 दिनांक 18/09/2026 रोजी नोंद घेण्यात आली व दिनांक 06/10/2026 रोजी नोंद प्रमाणीत करण्यात आली.
सदर असे की, मयत खातेदार शांताबाई जियालाल धुर्वे यांचे वारसांची नोंद 7/12 अधिकारअभिलेखामध्ये फे. क्र. 936 दिनांक 07/02/1998 व वारस ठराव (गांव नमुना 6 क) अ.क्र. 199 अन्वये आधीचेच नोंद असून सदर फेरफार क्र 2205 दिनांक 18/09/2026 मध्ये मयत खातेदाराचे नाव कमी करण्याऐवजी अनावधानाने वारस फेरफार नोंद घेण्यात आली.
तरी वारस फेरफार नोंद क्र. 2205 दिनांक 18/09/2026 रोजी घेण्यात आलेली नोंद मयताचे नाव कमी करुन वारसांचे नावे आधीचेच असल्यामुळे दुबार नोंद झालेले वारसांचे नाव कमी करण्याची नोंद घेण्यात आली.