सातबारा Watch

← कुडवा-२६

Ferfar #32056 · कुडवा-२६

गोंदिया, गोंदिया · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
523/3/ब
Talathi
दीपक फुलचंद नागदेवे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहुन घेणार : बैंक आँफ महाराष्ट्र, गोंदिया लिहुन देणार : राजेशकुमार भाउराव फुंडे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 523/3/ब यांनी दुय्यम निबंधक गोंदिया यांचेकडील दस्त क्रमांक 3500 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30,31,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 227.42 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेशकुमार भाउराव फुंडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AB03/CHARGE NOTING/FUNDE/2026-2027 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 30,3,1000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.