सातबारा Watch

← कुडवा-२६

Ferfar #32091 · कुडवा-२६

गोंदिया, गोंदिया · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
660/63
Talathi
दीपक फुलचंद नागदेवे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहुण देणार :- श्री बालाजी कंस्ट्रक्शन गोंदिया तर्फे प्रो अमोल विठ्ठलराव तुपकर रा.गोंदिया गट क्र 660/63 लिहुण घेणार :- श्री पद्मावती रामुलु पेडाडा व जीभास्करराव जीआप्पाराव रा. कुडवा यांनी गट क्र 660/63 आराजी 3282.09 स्के फुट म्हणजे 305.12 चौ.मी पैकी फस्ट फ्लोर फ्लाट क्र 102 फस्ट फ्लोर पर बना बालकनी व कामन एरिया 661.09. स्के फुट म्हणजे 61.44 चौ.मी व बांधकाम एरिया 536.70 स्के फिट म्हणजे 49.88 चौ.मि अनडिवाईडेड शेअर 16.992 % एरिया खरेदी केले. यांना दुय्यम निबंधक गोंदिया जिल्हा गोंदिया 3098/2014 दिनांक 18/09/2014 प्रमाणे रक्कम रुपये 105000 /- घेऊन खरेदी दिली सबब खरेदी लिहुण घेणार यांचे ना गाव नमुना नं 7/12 व दाखल केले तसेच लिहुण देणार :- श्री बालाजी कंस्ट्रक्शन गोंदिया तर्फे प्रो अमोल विठ्ठलराव तुपकर रा.गोंदिया गट क्र 660/63 लिहुण घेणार :- श्रीमती संध्या किशोर गडपल्लीवार यांनी गट क्र 660/63 आराजी 3282.09 स्के फुट म्हणजे 305.12 चौ.मी पैकी दुसरा माळा वर फ्लाट क्र 202 पर बना बालकनी व कामन एरिया 661.09. स्के फुट म्हणजे 61.44 चौ.मी व बांधकाम एरिया 536.70 स्के फिट म्हणजे 49.88 चौ.मि अनडिवाईडेड शेअर 16.992 % एरिया खरेदी केले. यांना दुय्यम निबंधक गोंदिया जिल्हा गोंदिया 3971/2015 दिनांक 27/11/2015 प्रमाणे रक्कम रुपये 1377000- घेऊन खरेदी सबब खरेदी लिहुण घेणार यांचे ना गाव नमुना नं 7/12 व दाखल केले