Ferfar #32134 · कुडवा-२६
गोंदिया, गोंदिया · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 662/665/1/ब
- Talathi
- दीपक फुलचंद नागदेवे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : भारतीय स्टेट बैंक , गोंदिया
लिहुन देणार : सुखवंती रामप्रसाद सुलाखे रा. कुडवा-२६ गट नंबर/ सर्वे नंबर 662/665/1/ब यांनी दुय्यम निबंधक गोंदिया यांचेकडील EM/26-27 /162 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 34,00,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 111.05 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुखवंती रामप्रसाद सुलाखे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 34,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.