Ferfar #32151 · कुडवा-२६
गोंदिया, गोंदिया · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 300/2/304/2/23/2
- Talathi
- दीपक फुलचंद नागदेवे
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : भारतीय स्टेट बैंक , शाखा गोंदिया
लिहुन देणार : प्रीती प्रदीप चित्रीव , विनोदकुमार श्यामराव वडीचार रा. कुडवा-२६ गट नंबर/ सर्वे नंबर 300/2/304/2/23/2 यांनी दुय्यम निबंधक देवरी यांचेकडील दस्त क्रमांक 101 दिनांक 27/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7762000/- कर्ज घेऊन क्षेत्र 156.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रीती प्रदीप चित्रीव ,विनोदकुमार श्यामराव वडीचार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 104 दिनांक 27/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 77,62,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.