सातबारा Watch

← कटंगीकला-४१

Ferfar #14261 · कटंगीकला-४१

गोंदिया, गोंदिया · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
231/2/1/2/अ
Talathi
बिहारीलाल रेखचंद बिसेन
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 सक्षम अपर अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक : 39/2026 दिनांक : 22/07/2026 अन्वये एकत्रीकरण आदेश झाल्याने खालील स.क्र./ ग.क्र. मधील क्षेत्र रुपांतरीत झाले असलेले नवीन सातबारा अस्तित्वात आणणे आवश्यक आहे त्या प्रमाणे मूळ ७/१२ बंद करून खलील प्रमाणे नवीन पोट हिस्से तयार केले . जुना ७/१२ बंद करून नवीन ७/१२ तयार करण्यास मान्यता दिलेली यादी : जुना ७/१२ : सर्व्हे क्रमांक : 431/2/1 एन.ए. क्षेत्र : 17.4751 एकक:आर.चौ.मी सर्व्हे क्रमांक : 431/2/2 एन.ए. क्षेत्र : 2.5249 एकक:आर.चौ.मी बंद करून नवीन ७/१२ : तयार करतानी नजर चुकीने सर्व्हे क्र.431/2/1/2/अ तयार करण्या ऐवजी सर्व्हे क्रमांक : 231/2/1/2/अ एन.ए. क्षेत्र : 20.0000 एकक:आर.चौ.मी तयार करण्यात आले करिता वरील आदेशाप्रमाणे गट सर्व्हे क्र.431/2/1/2/अ दुरुस्ती ची नोंद घेण्यात आली. मा.अपर तहसिलदार साहेब गोंदिया यांचे आदेश रा.मा.क्र.39/एन.ए.पी.34/2025-26 आदेश पारित दि. 22/07/2026 आदेशान्वये वाणिज्य प्रयोजनार्थ 2000.00चौ.मी. क्षेत्र अकृषिक करण्यात आले. एकूण अकृषक जागे पैकी भूखंडाचे क्षेत्र 1747.51 चौ.मी. , खुल्या जागेचे क्षेत्र 252.49 चौ.मी. आदेशान्वये एकरकमी रूपांतरण अधि. रक्कम 18044.00 रु. आदेशान्वये नोंद घेण्यात आली.