Ferfar #28513 · गोंदिया बुज-29
गोंदिया, गोंदिया · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
लिहून देणार : भारतीय स्टैट बॅंक शाखा गोंदिया
लिहून घेणार : संजीवकुमार श्रीराम राहांगडाले रा. गोदिया
यांनी सर्व्हे क्रमांक : 478/2/1 तपशिल : भारतीय स्टैट बॅंक शाखा गोंदिया कडुन रु. 43,04,000/- ( त्रेचाळीस लाख चार हजार रुपये) चे कर्ज घेऊन जागा गहान करुन दिले. दि. 10/12/2020 - 16034
सर्व्हे क्रमांक : 478/2/2 तपशिल : भारतीय स्टैट बॅंक शाखा गोंदिया कडुन रु. 43,04,000/- ( त्रेचाळीस लाख चार हजार रुपये) चे कर्ज घेऊन जागा गहान करुन दिले. दि. 10/12/2020 - 16034
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टैट बँक चे दिनांक 17/09/2026 यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.