Ferfar #28532 · गोंदिया बुज-29
गोंदिया, गोंदिया · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 190/191/233/1
- Talathi
- नरेश भीमराव तागडे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : जनता सहकारी बॅक लि. गोंदिया कडुन , Gondia
लिहुन देणार : मो. जावेद हाजी यासीन तिगाला , साबरा जावेद तिगाला रा. काका चौक, सराफा लाईन, गोंदिया, ता. जि. गोंदिया येथील गोंदिया बुज-29 गट नंबर/ सर्वे नंबर 190/191/233/1 यांनी दुय्यम निबंधक गोंदिया यांचेकडील दस्त क्रमांक 3547 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50,00,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0200 हे. आर. जागेवर बोजा दाखल करणेबाबत श्री मो. जावेद हाजी यासीन तिगाला ,साबरा जावेद तिगाला , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 3547, पावती क्र. 7052, दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.