सातबारा Watch

← गोंदिया बुज-29

Ferfar #28541 · गोंदिया बुज-29

गोंदिया, गोंदिया · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
494/3
Talathi
नरेश भीमराव तागडे
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : एयु स्‍मॉल फाइनेंस बैंक लि. शाखा गोंदिया कडुन , गोंदिया लिहुन देणार : नागेशवर गुलाबराव रणदिवे , लक्ष्मीबाई उर्फ प्रेमा नागेशवर रणदीवे रा. शास्‍त्राी वार्ड, गोंदिया, ता. जि. गोंदिया यांनी गोंदिया बुज-29 गट नंबर/ सर्वे नंबर 494/3 यांनी दुय्यम निबंधक गोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2963/2026, पावती क्र. 3544, दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4699000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.2000 हे. आर. पैकी वर बोजा दाखल करणेबाबत श्री नागेशवर गुलाबराव रणदिवे ,लक्ष्मीबाई उर्फ प्रेमा नागेशवर रणदीवे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2963 दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4699000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.