सातबारा Watch

← गोंदिया बुज-29

Ferfar #28567 · गोंदिया बुज-29

गोंदिया, गोंदिया · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
107/6
Talathi
नरेश भीमराव तागडे
First seen
40h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : SBI RACC GONDIA CODE 62911 कडुन , Main Branch Gondia लिहुन देणार : भाऊलाल ताराचंद मानकर रा. खमारी ता. जि. गोंदिया यांनी गोंदिया बुज-29 गट नंबर/ सर्वे नंबर 107/6 यांनी दुय्यम निबंधक गोंदिया यांचेकडील दस्त क्रमांक 298 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.6950 आर. चौ. मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊलाल ताराचंद मानकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 298/2026 दिनांक 07/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.